शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे औचित्य साधून, विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी १००० छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आमदार श्री. कालिदास कोळंबकर, आमदार श्री. प्रसाद लाड , दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. नीरज उभारे , इतर पदाधिकारी , कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते .भाजपा जनसंपर्क कार्यालय वॉर्ड क्रं. २०० या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष श्री. गजेंद्र धुमाळे यांनी आयोजन केले होते.
भाजपातर्फे छत्री वाटप
RELATED ARTICLES