मुंबई(सदानंद खोपकर) : समरसता साहित्य परिषद, नांदेड वतीने २० वे समरसता साहित्य संमेलन २ व ३ ऑगस्ट २० २५ दरम्यान भक्ती लॉन्च, नांदेड येथे आयोजित करण्यात येत आहे.
या विसाव्या साहित्य संमेलनानिमित्त सामाजिक विषयावरील कथा, कादंबरी, कविता, ललित व इतर साहित्य प्रकारातील पुस्तकांसाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत.पुरस्कारासाठी प्रकाशित साहित्याची एक प्रत २०जुलै पूर्वी ,समरसता साहित्य परिषद, द्वारा -विवेक विचार मंच, महाराष्ट्र कार्यालय, प्लॉट क्रमांक एक,नूतन कॉलनी,दत्त निवास, छत्रपती संभाजीनगर,-४३१००१, या पत्यावर पाठवावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
समरसता साहित्य संमेलन २ व ३ ऑगस्ट २० २५ रोजी नांदेड मध्ये
RELATED ARTICLES