Thursday, June 19, 2025
घरमहाराष्ट्रशिव वाहतूक सेना धारावी विधानसभा कार्यकारिणी जाहीर

शिव वाहतूक सेना धारावी विधानसभा कार्यकारिणी जाहीर

धारावी (सागर बोबडे) : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने तसेच युवासेना प्रमुख व शिवसेना नेते मा. आमदार श्री. आदित्य ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार, शिवसेना उपनेते व शिव वाहतूक सेना अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगांवकर, सरचिटणीस श्री निलेश भोसले, कार्याध्यक्ष श्री संदीप (बाबू) मोरे व उपाध्यक्ष श्री दर्शनबिर सिंग कोच्छर यांच्या नेतृत्वाखाली, धारावी विधानसभा शिव वाहतूक सेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

या नव्या कार्यकारिणीत पुढील पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे:

  • धारावी विधानसभा संघटक: रोहित खैरे
  • धारावी विधानसभा समन्वयक: मंगेश प्रेमचंद रणदिवे
  • उपविभाग संघटक: सागर बोबडे
  • चिटणीस: शहानवाज सिद्दिकी, विनोद गोरे

शाखा संघटक (प्रभागनिहाय): शाखा १८३ – फैसल मुल्ला, शाखा १८४ – अतिश बागडे, शाखा १८५ – राहुल कदम, शाखा १८६ – वैभव पवार, शाखा १८७ – राजेंद्र वाकळे, शाखा १८८ – विशाल कानडे, शाखा १८९ – दिपू गुप्ता
या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून धारावी विभागात शिव वाहतूक सेनेची घडी अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments