Tuesday, June 24, 2025
घरमहाराष्ट्र7 जुलै रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन 

7 जुलै रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन 

प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे जून महिन्याच्या लोकशाही दिनामध्ये 1 अर्ज प्राप्त झाला. अतिक्रमण विभागाशी संबंधित अर्जाची सुनावणी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments