राजकारणातील अपप्रवृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहन; १०५ गावांच्या समाज बांधवांना राजाराम बुवा शेलार यांचा भावनिक संदेश
महाबळेश्वर : सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त करत भजनसम्राट कोयना रत्न राजाराम बुवा शेलार यांनी १०५ गावांच्या समस्त […]








