शिक्षण वाचविण्यासाठी एप्रिल महिन्यात राज्यव्यापी आंदोलन करणार शिक्षक भारती संघटनेच्या संमेलनात ठराव मंजूर
प्रतिनिधी : आज रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे पार पडलेल्या शिक्षक संमेलनात शेकडो शिक्षक-शिक्षकेतरांच्या उपस्थित मुंबईतील संस्था, संस्थाचालक, मुख्याध्यपक, शिक्षक व […]










