“विकासाचे राजकारण करा, स्वार्थाचे नाही” – घनसोली येथे ॲड. उदय दादा पाटील यांचे ठाम प्रतिपादन कराड दक्षिण मधील कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
नवी मुंबई : “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ जानेवारी रोजी देशाला संविधान दिले असून लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले […]










