निवडणुकीच्या आधीच घोषणांचा पाऊस, राज्याच्या अर्थसंकल्पात कुणाला काय ?
प्रतिनिधी : महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव […]
