ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सुप्रसिद्ध निवेदक संतोष लिंबोरे-पाटील यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मानाचा पुरस्कार

मुंबई : रंगभूमीवरील बहुआयामी योगदानाची दखल घेत सुप्रसिद्ध निवेदक आणि लावणी कलावंत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष लिंबोरे-पाटील यांची अखिल […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पत्रकारांचे सडेतोड मत : आजची परिस्थिती अघोषित आणिबाणीच्या जवळ – जतीन देसाई

प नवेल(सदानंद खोपकर) : “आज जवळजवळ अघोषित आणिबाणी आहे. पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांना कठोर प्रश्न विचारले पाहिजेत, हीच त्यांची खरी भूमिका आहे,”

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

बस मार्ग क्र. 45 खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज – 2 या मार्गाचा स्वप्नसागर गृहसंकुल, सेक्टर 34 पर्यंत विस्तार

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा बस मार्ग क्र. 45 हा खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज -2 शिवसेना

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पूर्वीचे स्थगिती सरकार आताचे प्रगती सरकार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठाला टोला…. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा शिवसेनेत प्रवेश

प ्रतिनिधी : एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी : महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई आवश्यक : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे(सदानंद खोपकर) :- मनुष्य जातीच्या चंगळवाद आणि भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे आजवर बरेच नुकसान झाले आहे.मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई याचे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर प्रकाश कुलकर्णी, विद्याधर दाते, सुरज सावंत, काशिनाथ म्हादे, प्रदीप धिवार, शिवराम मांजरेकर पुरस्कारांचे मानकरी

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अदानी हटाव, धारावी बचावसाठी मुंबई काँग्रेस आक्रमक, कुर्ला मदर डेअरी प्रकरणी रविवारी जनआक्रोश आंदोलन

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली भाजपा युती सरकार मुंबईतील विविध ठिकाणच्या मोक्याची जमिनी अदानीला भेट देत सुटले आहे. मिठागरे,

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

लोकमाता अहिल्यामाई होळकर सन्मान पुरस्काराने संजय मधुकर मुळे सन्मानित

प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक संजय मधुकर मुळे यांचा नुकताच लोकमाता अहिल्यामाई होळकर सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला त्यांनी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर!

प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील सक्रिय लढवय्ये कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा

Scroll to Top