सातारा रोड रेल्वे स्टेशन जवळ असलेला कोरेगाव पाडळी कडे जाणारा कॅनॉल वरील मोडकलीस आलेला ब्रिज दुरुस्ती करण्याची स्थानिक रहिवाश्यांनी मागणी
प्रतिनिधी :सातारा रोड (जुनेरेल्वेस्टेशन)कोरेगाव,पाडळी.येथून कॅनल वरती जाण्यासाठी जो पूल आहे पण तो खूप मोडकळीस आला असून, तेथील रहिवाशांना येण्यासाठी, जाण्यासाठी […]
