महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांसह मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे महामानवाला अभिवादन
प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री […]






