“महाराष्ट्र भूषण समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन” – श्री समर्थ कृपा भजन मंडळाच्या १५ व्या वर्धापन दिनाचा भक्तिमय सोहळा!
विरार : वारकरी परंपरेत आत्मिक ओढ, भक्तिभाव आणि सामूहिक साधनेचा प्रसार करणाऱ्या *श्री समर्थ कृपा भजन मंडळ, नालासोपारा (विरार) यांच्या […]









