ताज्या बातम्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

कोकणात कट्टा माणूसकीच्या भिक्षा फेरीतून साई आधार संस्थेला हजारो किलो तांदूळ व डाळीची मदत श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्ले यांचे लाभले विशेष सहकार्य

मुंबई (शांताराम गुडेकर) : कोकण कट्टा विलेपार्ले तर्फे यंदा ९ व्या वर्षीही माणुसकीची भिक्षाफेरीतून साईधार या संस्थेला दोन हजार किलो […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर; शाहीर मधुकर खामकर,निर्माते उदय साटम यांच्यासह अनेकांचा समावेश

प्रतिनिधी : लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सुप्रसिद्ध निवेदक संतोष लिंबोरे-पाटील यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मानाचा पुरस्कार

मुंबई : रंगभूमीवरील बहुआयामी योगदानाची दखल घेत सुप्रसिद्ध निवेदक आणि लावणी कलावंत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष लिंबोरे-पाटील यांची अखिल

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पत्रकारांचे सडेतोड मत : आजची परिस्थिती अघोषित आणिबाणीच्या जवळ – जतीन देसाई

प नवेल(सदानंद खोपकर) : “आज जवळजवळ अघोषित आणिबाणी आहे. पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांना कठोर प्रश्न विचारले पाहिजेत, हीच त्यांची खरी भूमिका आहे,”

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

बस मार्ग क्र. 45 खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज – 2 या मार्गाचा स्वप्नसागर गृहसंकुल, सेक्टर 34 पर्यंत विस्तार

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा बस मार्ग क्र. 45 हा खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज -2 शिवसेना

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पूर्वीचे स्थगिती सरकार आताचे प्रगती सरकार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठाला टोला…. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा शिवसेनेत प्रवेश

प ्रतिनिधी : एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी : महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई आवश्यक : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे(सदानंद खोपकर) :- मनुष्य जातीच्या चंगळवाद आणि भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे आजवर बरेच नुकसान झाले आहे.मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई याचे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर प्रकाश कुलकर्णी, विद्याधर दाते, सुरज सावंत, काशिनाथ म्हादे, प्रदीप धिवार, शिवराम मांजरेकर पुरस्कारांचे मानकरी

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अदानी हटाव, धारावी बचावसाठी मुंबई काँग्रेस आक्रमक, कुर्ला मदर डेअरी प्रकरणी रविवारी जनआक्रोश आंदोलन

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली भाजपा युती सरकार मुंबईतील विविध ठिकाणच्या मोक्याची जमिनी अदानीला भेट देत सुटले आहे. मिठागरे,

Scroll to Top