लाखो भाविकांचे श्रद्धास्थान नाईकबा देवाची पालखी सोहळा उद्या रविवारी; नाईकबाच्या नावानं चांगभलं चा भाविकांचा जयघोष
विशेष प्रतिनिधी (चंद्रकांत चव्हाण) : महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान, पाटण तालुक्यातील बनपुरीचे जागृत देवस्थान श्री नाईकबा यात्रेस गुढीपाडव्यादिवशी […]
