शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे “लाडकी बहीण” प्रमाणेच “सुरक्षित बहीण” ही जबाबदारीही शासनाचीच; कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही-मुख्यमंत्री
ठाणे : हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे […]










