दादर रेल्वे स्टेशनजवळचे हनुमान मंदिर हटवाल तर याद राखा! मुंबईकर हे कदापी सहन करणार नाही – खा. वर्षा गायकवाड
प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत मंदिरांवरही बुलडोझर चालवला जात असून भाजपाचा हा विध्वंसक बुलडोझर आता श्रीरामाचे परमभक्त हनुमानाचे मंदिर […]





