कराड येथील उपजिल्हा रुग्णालय नवीन माता व बालसंगोपन १०० बेड हॉस्पिटल कामात दिरंगाई ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी(प्रताप भणगे) : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कराड येथे नवीन महिलांसाठी शंभर बेडचा हॉस्पिटल बांधकाम करण्यासाठी २८ कोटी […]





