प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेच्या वतीने पूरग्रस्त बीड व संभाजीनगर जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप
प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच,शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, म्हणून प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्था नेहमी प्रयत्नशील आहे. […]






