ताज्या बातम्या
दिव्यांग विवाहाबाबतचा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्यासाठी शासनाचा पुढाकार दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन – सचिव तुकाराम मुंढेमराठी शाळांच्या गळचेपीविरोधात पालिकेवर मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतर हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलनएसआरएवर मोर्चा नेण्याचा धारावी बचाव आंदोलनचा इशारा* हजारो लोकांना धारावीबाहेर स्थलांतरीत करावे लागेल डीआरपीच्या भूमिकेने धारावीत संतापलेझीमच्या माध्यमातून महाराष्ट्राची शान थेट लाल किल्ल्यावरस्त्री हक्कांच्या नव्या पर्वाची सुरुवात : समानतेचा निर्धार…. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची तीन दिवसीय राज्यव्यापी परिषद; २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये स्त्री चळवळीचे नेतृत्व एका मंचावर

कु. प्रांजल लक्ष्मण भातभके हिची नवोदय विद्यालय सातारा येथे निवड

प्रतिनिधी : जि. प. प्राथ. शाळा बामणवाडी ( कुंभारगाव ) , ता. पाटणची विद्यार्थिनी कु. प्रांजल लक्ष्मण भातभके हिची नवोदय विद्यालय सातारा येथे निवड झाली आहे. आई वडील शेतकरी असलेल्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीची नवोदय विद्यालय साठी निवड झाल्याबद्दल परिसरातून आनंद व्यक्त केला जात आहे. तिला वर्गशिक्षिका सौ. रुपाली राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सौ. बोरकर मॅडम , केंद्रप्रमुख श्री. अनिल पवार साहेब , मुख्याध्यापक सौ संगीता देसाई मॅडम , शाळा व्यवस्थापन समिती बामणवाडी यांनी अभिनंदन केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top