Sunday, January 5, 2025
घरमहाराष्ट्रयंदाचा स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार महेश म्हात्रे  यांना जाहीर.

यंदाचा स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार महेश म्हात्रे  यांना जाहीर.

कर्जत – माथेरान प्रेस क्लबच्या माध्यमातून दिला जाणारा स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना जाहीर झाला आहे. गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

म्हात्रे यांच्या सोबत खोपोलीचे ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ आणि दैनिक सकाळचे प्रतिनिधी अजय कदम यांना सुद्धा जिल्हा आणि तालुका स्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख  असणार आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments