Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्र१७८ धारावी विधानसभा मतदार संघातून १४ उमेदवार रिंगणात

१७८ धारावी विधानसभा मतदार संघातून १४ उमेदवार रिंगणात

प्रतिनीधी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धारावी विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत अपेक्षित असली तरी तिरंगी लढत होईल.महविकास आघाडी मध्ये बिघाडी  झाल्यानंतर धारावीत देखील शिवसेनेचे बाबुराव माने यांनी उमेदवारी अर्ज भरला होता,त्यांनी आपला अर्ज आज परत घेतला आहे.त्यामुळे आता १४ उमेदवार रिंगणात उभे आहेत.

१७८-धारावी विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या १४ उमेदवारांची यादी

१) डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड – इंडियन नॅशनल काँग्रेस
२) मनोहर केदारी रायबागे – बहुजन समाज पार्टी
३) राजेश शिवदास खंदारे – शिवसेना
४) अनंता संभाजी महाजन – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक
५) मनोज लक्ष्मण वाकचौरे – आपकी अपनी पार्टी पिपल्स
६) अजय रामचंद्र देठे – अपक्ष
७) आकाश लक्ष्मण खरटमल -अपक्ष
८) ईश्वर विलास ताथवडे – अपक्ष
९) गणेश आशा चंद्रकांत खाडे – अपक्ष
१०) गाजी सादोद्दीन – अपक्ष
११) गिरीराज दशरथ शेरखाने – अपक्ष
१२) दळवी राजू साहेबराव – अपक्ष
१३) प्रशांत उत्तम कांबळे – अपक्ष

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments