प्रतिनिधी : अमर जवान कै. सुरेश निवृत्ती मोरे पाचुपते CRPF ( केंद्रीय राखीव पोलिस दल ) ३३ वर्षे देश सेवा १९९१ साली भरती झालेले आता सोपोर काश्मीर मध्ये कार्यरत होते , सोमवारी दि.३०/०९/२०२४ रोजी अल्पशा आजाराने त्यांना वीरमरण आले त्यांचे पार्थीव पुणे एअर पोर्ट वरून १२ वाजता
अंत्ययात्रा मंळवार दि. ०१/१०/२०२४ रोजी विठ्ठलवाडी ते तुळसण ते पाचूपते वाडी
अंंत्ययात्रा मराठी शाळा तुळसण निनाई माता मंदिर परिसर चौकातुन मुख्य रोडने श्री.गणेश मंदिरमार्गे ,श्री.दत्त मंदिराकडुन पाचुपतेवाडी
तरी मौजे तुळसण ग्रामस्थ माता भगिनीनी नियोजित अंत्ययात्रा आप—आपलै अंगनापर्यंतचा मार्ग सकाळी स्वच्छ करुन सडा —रांगोळी काढण्यात आली !!!!
अंत्यसंस्कार शासकीय इंतमामात दुपारी 4.30 वाजता पार पडला गावात प्रथमतः शासकिय इंतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी
सैन्यदलाचे आधिकारी वर्ग तसेच शासकिय आधिकारी वर्ग व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
