प्रतिनिधी (प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील विठ्ठलवाडी, तुळसण येथील जिल्हा परिषद शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांनी दहीकाला उस्तव आनंदात साजरा केला,वेगवेगळी वेशभूषा परिधान करून विद्यार्थी आले होते. श्री कृष्णाच्या विविध गाण्यावर मुलांनी चांगला ठेका धरला होता. यावेळी सर्व पालक,ग्रामस्थ,शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होता.
कराड तुळसण येथील विठ्ठलवाडी येथे शाळेत दहीकाला उस्तव संपन्न
RELATED ARTICLES