ताज्या बातम्या

*राजाराम बुवा शेलार लिखित ‘बाप तो बापच असतो’ या ध्वनिफीत गाण्याचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन*

प्रतिनिधी – महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील भीष्मपितामह किंगमेकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वर प्रकाश टाकणारे गीत गायले आहे,प्रसिद्ध भजनसम्राट,कोयनारत्न राजाराम बुवा शेलार यांनी स्वरचरित केले आहे. गीत,संगीत,गायन स्वतः करून  ते प्रकाशन करण्यासाठी सिल्वर ओक येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रकाशित करण्यात आले,यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. आदरणीय शरद पवार यांनी हे गाणं पूर्ण बघून प्रकाशन केलेले फोटो सुद्धा या विडीओ मध्ये ऍड करायला सांगितले, पवार साहेबांनी यावेळी गाण्यासह भजनसम्राट राजाराम शेलार बुवा यांचे कौतुक केले,आणि हे गाणे त्वरित पूर्ण करून मला पाठवावे. असे सांगितले.

   “बाप तो बापाच असतो” हे एका दिवसात हजारो लोकांनी पाहिले आहे. असे सुप्रसिद्ध गाणं आवर्जून सर्वांनी पाहावे असेच आहे. https://youtu.be/jTwKaFA9DiM?si=cFgzIg4PJxipOFkM जरूर पाहावे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top