प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद पालघर जिल्हाध्यक्षपदी प्रवीण नारायण दवणे यांची पून्हा सर्वानूमते निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी उमाकांत वाघ, कार्यवाहपदी प्रा.संजय घरत, कोषाध्यक्षपदी अशोक वर्तक,जिल्हा प्रतिनिधी म्हणून सुहास राऊत यांची निवड करण्यात आली.
दि.१७ ऑगस्ट रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात २०२५ ते२०२८ साला करीता नवीन पदाधिकारी व कार्यकारिणीची निवड प्रक्रिया केंद्रीय निरिक्षक प्रा.अशोक ठाकूर यांच्या अक्षतेखाली करण्यात आली.या सभेला डहाणू,बोईसर, पालघर, विरार, वसई व जव्हार शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष व शाखा प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यकारिणी सदस्यपदी सौ.वीणा माच्छी (डहाणू) सौ.स्मिता पाटील(पालघर),उत्तम शेवाळे(जव्हार), रवी बुधर (जव्हार),अजीव पाटील ( विरार), प्रकाश पाटील ( वसई),अनिलराज रोकडे(वसई) यांचा समावेश आहे.
कोमसाप पालघर जिल्हाध्यक्षपदी प्रवीण ना.दवणे यांची सर्वानुमते पून्हा निवड
RELATED ARTICLES