ताज्या बातम्या

साकीनाक्यात निघाली श्री जगन्नाथ रथयात्रा

प्रतिनिधी : श्री जगन्नाथ मंदिर, साकीनाका अंतर्गत श्री iजगन्नाथ सेवा मंडळ तर्फे सतत 33 वर्षे साकीनाका येथील सत्य नगर विभागात श्री जगन्नाथ रथयात्रा काढली गेली. प्रत्येक वर्षी 1 लाख भाविक मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण येथून दर्शनासाठी येतात. श्री जगन्नाथ रथयात्रा ही श्री जगन्नाथ मंदिर येथुन निघत श्री गुंडीचा ( मौसीमां) मंदिर येथे जाऊन समाप्त झाली. श्री जगन्नाथ रथयात्रेत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, आमदार दिलीप लांडे, बाबू बत्तेली, सुमीत बारस्कर, विनोद मुनि, सुरेंद्र सिंह, रणजीत मुनि, प्रमोद मुनि, सूर्या गौडा, उत्तम साहू, जुगल बराड़, सुनील नायक, राधेश्याम पाणिग्रही, मधुसूदन वेगलम, नीलांचल साहू उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top