ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली


प्रतिनिधी : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, एकनाथ शिंदे शुक्रवारपासून साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी आहेत. तब्येत बरी नसल्याने शिंदेंना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्याची माहिती आहे. त्यांच्यावर चार जणांचं पथक उपचार करत असल्याची माहिती  डॉक्टरांनी दिली. यादरम्यान जळगाव पाचोड्याचे आमदार कपिल पाटील आणि दीपक केसरकर शिंदेंना भेटण्यासाठी येत होते. मात्र एकनाथ शिंदेंनी भेटण्यासाठी नकार दिला.

Scroll to Top