राजापूर(प्रमोद तरळ) : तालुक्यातील तरुण उत्कर्ष मंडळ सौंदळकर वाडी ताम्हाणे पुरस्कृत अविनाश क्रिकेट संघ सौंदळकर आयोजित रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी ताम्हाणे गाव मर्यादित ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
सदर स्पर्धेचे हे २ रे पर्व असून यंदा ही स्पर्धा नालासोपारा डम्पिंग (सिमेंट विकेट) येथे होणार आहे स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला र १००११/- व चषक, द्वितीय र ६.६६/- चषक तृतीय क्रमांकासाठी २०२२/- व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व मालिकावीर यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी शिवाजी जाधव – 8669702488, बाबू सौंदळकर – 9702427820, विकास अडसूळ – 9082747160, रमेश पेडणेकर – 9833215536 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक प्रभाकर वाफेलकर यांनी केले आहे



