प्रतिनिधी(प्रताप भणगे) : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकितील पी.डी.पाटील पॅनलच्या, उंब्रज ता.कराड येथील निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी हंबीरराव जाधव, डी.बी.जाधव, सुधीर जाधव(काका), सुधाकर जाधव(आबा), गणपतराव जाधव, जशराज पाटील(बाबा), विनायक जाधव, उत्तमराव जाधव, ऍड.प्रमोद पुजारी, संग्रामसिंह पलंगे, सोमनाथ जाधव, गोपाळराव येळवे, प्रशांत यादव, पै.संजय थोरात, संजय कुंभार, शंकर खोत, जयंत जाधव, उत्तम कांबळे तसेच कारखान्याचे सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.