ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

रामायण रसामृत मराठी अनुवादीत ग्रंथाचे प्रकाशन

नवी मुंबई प्रतिनिधी :- जावली – महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड गावच्या ह.भ.प . धोंडीराम महाराज संकपाळ यांनी मराठीमध्ये अनुवादीत केलेल्या ” […]

महाराष्ट्र, सातारा

आसगावच्या माझी वसुंधरा अभियान, ग्रामस्थांच्या एकीने ठरले स्वाभिमान….

आसगाव(अजित जगताप) : माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये सहभाग घेऊन सातारा तालुक्यातील आसगाव ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या एकीने स्वाभिमान दाखवून दिलेला आहे.

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यात आंदोलनानंतर ठेकेदार काळ्या यादीत, वन विभागाची चौकशी

सातारा(अजित जगताप) : सातारा शहरातील सामाजिक, माहिती अधिकार, पर्यावरणप्रेमी सुशांत मोरे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दि.२३ पासून विविध मागण्यांसाठी

महाराष्ट्र, सातारा

निसर्ग ग्रुप कराड तर्फे महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संपन्न

निसर्ग_ग्रुप_कराड तर्फे काल दि 21/1/2025 रोजी pd पाटील उद्यान कराड येथे कराड परिसरातील पर्यावरण,निसर्ग,बागप्रेमी महिलांसाठी संक्रांत हळदी कुंकू चे आयोजन

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

असा चित्रीत झाला ‘मिशन अयोध्या’तील जीवघेणा स्टंट! मिशन अयोध्या’मध्ये आगीच्या भक्षस्थानी कलाकाराने चित्रित केला थरारक सिन!

प्रतिनिधी : निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

खरे समाजवादी बाळासाहेब ठाकरे ! – योगेश वसंत त्रिवेदी

आ श्चर्य वाटलं नां शीर्षक वाचून ? बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी ? होय, खरं आहे. कारण समाजवादी म्हणजे ढोंगी नव्हेत.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

हिंदूहृयसम्राट लोकशाहीच्या मंदिरात आले; तेंव्हाची गोष्ट…

व िधानमंडळाचे कार्यवृत्त आणि विविध समित्यांचे सभागृहाला सादर होणारे अहवाल वर्तमानातून भूतकाळात डोकावण्याची संधी देतात परंतु त्याचप्रमाणे वर्तमानातून भविष्यात घडू

महाराष्ट्र, सातारा

ग्रामपंचायत अनुदान व नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार;  तारळी धरणात जल समाधी घेणार  

प्रतिनिधी(प्रताप भणगे) :तारळी धरण प्रकल्पांतर्गत निवडे सावरघर कुशी व भांबे ही गावे /ग्रामपंचायत अंशतः बाधित होऊन सदर गावांचे १९९९ सालापासून

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्या मुंबई अध्यक्षपदी अरविंद सुर्वे

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी आणि कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीचे कार्यवाह श्री. अरविंद रामकृष्ण सुर्वे यांची तवसाळ

महाराष्ट्र, सातारा

डॉक्टरच्या हलगर्जी पणाने पाय गमावलेल्या वडिलांवर साताऱ्यात आत्मदहनाची वेळ

फलटण : साताऱ्यात लोकशाही तत्व प्रणाली मध्ये न्याय व्यवस्थित इतकाच वैद्यकीय क्षेत्रावर विश्वास असणाऱ्या व्यक्ती आहेत . अन्याय होत असेल

Scroll to Top