कराड तालुक्यातील मतदान कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना ; निवडणूक निर्णय तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांचे मार्गदर्शन
कराड(ज्ञानेश्वर शेवाळे) : शनिवार, दिनांक ७ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कराड तालुक्यातील प्रशासन यंत्रणा पूर्णपणे […]










