समाजोपयोगी विविध उपक्रमास लवकरच सुरूवात – अध्यक्ष बाळकृष्ण कासार… सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्या हस्ते लोकनिर्माण प्रतिष्ठानचे उद्घाटन
प्रतिनिधी(शांताराम गुडेकर ) : लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेचे उद्घाटन प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि विश्वस्त यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते आणि उपाध्यक्ष […]
