चर्मकार समाज विरोधात अपमानास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध;नदीम खान व “ViralBollywood” युट्युब चॅनेल विरोधात कठोर कारवाईची “संत रविदास चर्मकार युवा महासंघ”ची मागणी..
पुणे (प्रतिनिधी) :- चर्मकार (चांभार) समाजाविरोधात “चोर चांभार” असे अपमानास्पद आणि जातीय द्वेषाने भरलेले वक्तव्य करणाऱ्या नदीम खान व ते […]








