ताज्या बातम्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावी पुनर्विकास सर्वेक्षणात घोटाळ्याचा आरोप; ९६% रहिवासी अपात्र ठरल्याने संताप खा. वर्षा गायकवाड यांची सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी; वसुलीचा खेळ थांबवण्याचे आवाहन

प्रतिनिधी : धारावी पुर्नवसन प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करुन अदानीचे टॉवर उभे करण्यासाठी सरकारच्या मदतीने काम सुरु आहे.धारावीकरांना धारावीत घरे […]

आरोग्यविषयक, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबईत कोलोरेक्टल कॅन्सरबाबत गंभीर अज्ञान; फक्त १८.९% लोकांना शौचात रक्त दिसणे हे लक्षण असल्याची माहिती

मुंबई : ‘कोलोरेक्टल कॅन्सर जनजागृती महिना’ निमित्त देशभर करण्यात आलेल्या जीवनशैली आणि पचन आरोग्य सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन; राष्ट्रवादी चे नेते जीवन जाधव यांचा ही रिपब्लिकन पक्षात प्रवेश

मुंबई – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या छोट्या पक्षांनी ; विविध रिपब्लिकन गट, विविध संघटनांनी रिपब्लिकन

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अंगणवाड्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि बाल संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली ? – खा. वर्षा गायकवाड

नवी दिल्ली – अंगणवाडीतील पायाभूत सुविधा व कुपोषणाच्या प्रश्नावर सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. स्वच्छता गृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

राज्य शासनाच्या व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारावर डॉ.संदीप डाकवे यांच्या लेखणीची मोहोर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सन २०२४-२५ चा मानाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

व्यसनमुक्त समाजासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई, दि. २६ : व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनासोबत प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारून कार्य करण्याची गरज असल्याचे

मनोरंजन, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

इश्काची बिजली कडाडली : नवी मुंबईत रंगणार भव्य मनोरंजन सोहळा

नवी मुंबई : रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी “इश्काची बिजली कडाडली” हा भव्य

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

तापमानातील असामान्य बदलामुळे अकाली मृत्यूचे संकट

मुंबई(रमेश औताडे) : हवामान बदलाचा परिणाम आता अधिक गंभीर स्वरूपात समोर येत असून, तापमानातील असामान्य बदलामुळे दरवर्षी सुमारे ७ लाख

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

मुंबई : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

शाळा हे एक सर्वोत्तम संस्कार केंद्र. दत्ता सामंत पराड शाळा शतक महोत्सव थाटात

कोकण : शाळा हे एक सर्वोत्तम संस्कार केंद्र आहे. देशाची भावी पिढीला, म्हणजेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक परिपक्वते प्रमाणे, संस्कारक्षम करण्याचे काम

Scroll to Top