महाबळेश्वर तालुक्यातील मोरणी ते शिंदी रस्ता रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम केव्हा सुरू होणार ? स्थानिकांचा सवाल
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी विभागातील मोरणी ते शिंदी रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे तसेच स्थानिक […]








