चर्मोद्योग महामंडळाने चर्मकारांचे 100 कोटींचे कर्ज माफ करावे* *महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या 300 रिक्त जागा तातडीने भरा बाबुराव माने यांची जोरदार मागणी*
प्रतिनिधी : महाराष्ट्रातील चांभार,ढोर,होलार, मेदिगा,मोची अशा विविध जाती उपजातींमध्ये असलेल्या चर्मकार बांधवांचा व्यावसायिक स्तर उंचावण्यासाठी राज्य सरकारने संत रोहिदास चर्मोद्योग […]









