कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. दिपिका आग्रे तर सरचिटणीस पदी प्रतीक्षा कालप-निवाते, सह चिटणीस पदी सौ.अश्विनी बाईत यांची निवड
मुंबई (शांताराम गुडेकर) : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई सलग्न कुणबी महिला मंडळ यांची सन २०२४ ते २०२९ या कालावधीसाठी नवीन […]










