ग्रामरोजगार सहाय्यकांचे राज्यव्यापी काम बंद आंदोलन – १५ सप्टेंबरपासून कराड तालुक्यात सुरुवात
कराड(प्रताप भणगे) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) गावपातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांना अद्याप योग्य मानधन […]









