Thursday, June 12, 2025
घरमहाराष्ट्रनरेंद्र पाटील यांनी कृष्णामाईचे घेतले दर्शन

नरेंद्र पाटील यांनी कृष्णामाईचे घेतले दर्शन

कराड(प्रताप भणगे) : अण्णासाहेब महामंडळाचे अध्यक्ष, माथाडी कामगाराचे अध्यक्ष मा.आमदार श्री नरेंद्र पाटील साहेब यांची रेठरे बुद्रुक येथील कृष्णामाई मंदिर रेठरे बुद्रुक याठिकाणी भेट दिली व कृष्णामाईचे दर्शन घेतले तसेच अभिजित सोमदे रेठरे बुद्रुक पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गट याचे पदाधिकारी यांच्या घरी सदिच्छा भेट व स्नेहभोजन घेतले. या वेळेला त्यांच्यासोबत माजी सभापती रघुनाथ जाधव (तात्या) उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments