या पत्रकार परिषदेला कोरेगाव तालुक्यातील ग्रामस्थ तानाजी गोळे, मनोज गाढवे, हनुमंत नलगे, पोपट दिघे, दीपक काशीद, व युवा नेते राहुल बर्गे निलेश नलवडे उपस्थित होते .कोरेगाव तालुका टँकर मुक्त करण्याचे स्वप्न असून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली आहे. कोरेगाव मतदार संघ टँकर मुक्त करावा यासाठी पाठपुरावा करत असून संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभ होत आहे या भूमिपूजन कार्यक्रमाला नवनिर्वाचित खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित राहणार असे त्यांनी सांगितले.