प्रतिनिधी : भाजपा शिवसेना यांची महायुती झाली त्यानंतर भाजपच्या अहंकारामुळे अनेक ठिकाणी उमेदवार बदलणे भाग पडले, त्यामुळे निवडून येणारे उमेदवार ऐनवेळी उमेदवार बदलावे लागले, याचा फटका अनेक ठिकाणी उमेदवार पडले,स्थानिक जिल्हाप्रमुख,पदाधिकारी यांना अपमानास्पद वागणूक मिळाली, याचा परिणाम झाला यापुढे विश्वासात घेतले नाही,तर वेगळा निर्णय घ्यावे लागेल त्याचबरोबर केंद्र सरकारला पाठिंबा द्यायचा का नाही याचाही शिंदे गटाला विचार करावा लागेल असे शिवसेना समनव्यक वैजनाथ वाघमारे यांनी भाजपा वर आरोप केले आहेत.
