प्रतिनिधी : लोकसभा दक्षिण मध्य मुंबई मतदार संघाचे उमेदवार अनिल यशवंत देसाई यांच्या धारावीतील निवडणूक कार्यालयाचे उदघाटन धारावीतील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत करताना माजी राज्यसभा खासदार,शिवसेना सचिव व उमेदवार अनिल देसाई,विभागप्रमुख महेश सावंत, धारावी विभागसंघटक विठ्ठल पवार,निरीक्षक दिलीप कटके,नगरसेवक वसंत नकाशे,उपविभागप्रमुख प्रकाश आचरेकर,जोसेफ कोळी,महिला उपविभागसंघटक माया जाधव,कविता भागणे,शाखाप्रमुख सतीश कटके,किरण काळे,गणेश खाडे, आनंद भोसले,युवा सेना विभागांधिकारी संनी शिंदे यांच्यासह सर्व महिला पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
