सातारा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवड; अध्यक्षपदी अजय कदम तर उपाध्यक्षपदी विजय जाधव
सातारा(प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील पत्रकारांनी जिल्ह्याच्या आदर्श पत्रकारितेचा वारसा सक्षमपणे पुढे चालवावा. सातारा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली. […]









