सरकारचा मोठा उपक्रम : मोफत ‘YUVA AI For All’ कोर्स सुरू ४.५ तासांत एआयचे प्रशिक्षण; शिकणाऱ्यांना सरकारमान्य प्रमाणपत्र
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) मूलभूत ज्ञान देशातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘YUVA AI […]










