कराड तालुका जिल्ह्यात अव्वल; प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) दुसऱ्या टप्प्यात सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम 1001 घरकुले पूर्ण
कराड(प्रताप भणगे) ; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कराड तालुक्याने जिल्ह्यातील पहिले घरकुलही पूर्ण करण्याचा मान मिळवला; या यशाचे श्रेय मुख्य […]










