विधानसभेनंतर महापालिकांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकेल….. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
ठाणे : अडीच वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरुन मतदान केले. काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय लोकांनी घेतला […]










