प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा भव्य शुभारंभ)
मुंबई : थॅलेसेमियासारख्या गंभीर अनुवंशिक रक्तविकाराविषयी जनजागृती निर्माण करण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात येत असून प्रभावी उपचारपद्धतींद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार करण्यात […]









