कल्याण पोलिसांची मोठी कारवाई — १७ जणांविरोधात मोक्का लागू! उपयुक्त अतुल झेंडे यांच्या विशेष पथकाकडून कारवाई
प्रतिनिधी : तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांविरोधात कल्याण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या […]










