सिडको घरांच्या किमतीत १० टक्के कपात केल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचा सिडको विजेत्यांकडून जाहीर सत्कार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब यांचा आज सिडको घर विजेत्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. […]










