वसई-विरार महापालिकेचा ‘कुबेर` अखेर ईडीच्या जाळ्यात! नगररचना उपसंचालक रेड्डी यांच्या हैदराबादमधील घरी छापा….. तब्बल ९.४ कोटी रुपयांची रोख रक्कम व २३.२५ कोटी रुपयांचे हिरेजडित दागिने जप्त
विरार : वसई-विरार महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालय (ईडी)ने केलेल्या कारवाईत तब्बल ९.4 कोटी रुपयांची […]







